top of page
Image by benjamin lehman

थोडक्या शब्दात खूप काही सांगून जाणाऱ्या मराठी म्हणी. आपला मराठमोळा साहित्यिक वारसा जपणाऱ्या या म्हणी. आणि 'वारसा' म्हटलं की तो पुढे न्यायलाच हवा.

शलाकाच्या कलेच्या माध्यमातून आपल्या म्हणींना आम्ही घेऊन येतोय चित्ररूपात, आपल्या आरामदायी टी-शर्ट्स वर. 

 बघूया, किती लोक या म्हणीचा अंदाज लावू शकतात!

bottom of page